பொருள் : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.
எடுத்துக்காட்டு :
वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.
ஒத்த சொற்கள் : उडवणे, उडविणे, उधळणे, घालवणे, वायफळ खर्च करणे
பொருள் : व्यर्थ खर्च करणे.
எடுத்துக்காட்டு :
सावकाराच्या मुलाने जुगारात खूप पैसा उडवला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
नष्ट या बरबाद करना।
ठाकुर के बेटे ने जुए में खूब पैसा फूँका।