பொருள் : एखाद्या वस्तू इत्यादीची किंमत जी वस्तूच्या मालकाला नंतर चुकती केली जाती.
எடுத்துக்காட்டு :
अजून कपडेवाल्याचे दोन हजार रूपये माझ्यावर उधार आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Money or goods or services owed by one person to another.
debtபொருள் : एखादे काम, वस्तू इत्यादीच्या मोबदल्यात एखाद्यास देणे बाकी आहे असा.
எடுத்துக்காட்டு :
त्याने दुकानातून शंभर रूपयांचे उधार सामान घेतले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :