பொருள் : नंतर पैसे देण्याच्या बोलीवर माल विकत घेण्याची किंवा देण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
इथे उधारी चालणार नाही.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखाद्या वस्तू इत्यादीची किंमत जी वस्तूच्या मालकाला नंतर चुकती केली जाती.
எடுத்துக்காட்டு :
अजून कपडेवाल्याचे दोन हजार रूपये माझ्यावर उधार आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Money or goods or services owed by one person to another.
debt