பொருள் : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.
எடுத்துக்காட்டு :
उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात.
एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.
ஒத்த சொற்கள் : उजाड, ओसाड, निर्मनुष्य, वस्तीरहित, वैराण