பொருள் : समोर येणे किंवा उपस्थित होणे.
எடுத்துக்காட்டு :
त्याच्या बोलण्याने तर एक नवीनचा वाद उठला.
ஒத்த சொற்கள் : उठणे, उपस्थित होणे
பொருள் : एखाद्याच्या आधाराने अवलंबून असणे.
எடுத்துக்காட்டு :
हे छत ह्या चार खांबांवर उभे आहे.