பொருள் : उरातून खोलवरून वेगाने व आवाज करीत बाहेर पडणारा उच्छ्वास.
எடுத்துக்காட்டு :
सर्व सांगून झाल्यावर त्याने एक उसासा टाकला
ஒத்த சொற்கள் : सुस्कारा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The process of taking in and expelling air during breathing.
He took a deep breath and dived into the pool.பொருள் : दुःखी किंवा उदास मनस्थितीत असताना घेतला जाणारा किंवा सोडला जाणारा दिर्घ श्वास.
எடுத்துக்காட்டு :
रामूने उसासा टाकला आणि आपली कहाणी सांगू लागला.
ஒத்த சொற்கள் : सुस्कारा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :