பொருள் : वीस आणि एक मिळून होणारी संख्या.
எடுத்துக்காட்டு :
अकरा आणि दहाची बेरीज एकवीस होते.
பொருள் : इंग्रजी महिन्यातील एकविसाव्या दिवशी येणारी तारीख.
எடுத்துக்காட்டு :
ह्या महिन्याच्या एकवीसला रविवार आहे.
ஒத்த சொற்கள் : एकवीस तारीख, २१, २१ तारीख
பொருள் : वीस अधिक एक.
எடுத்துக்காட்டு :
ह्या वर्षी दिवाळीत एकवीस दिवसांची सुट्ट्या आहेत.