பொருள் : दोन किंवा दोनापेक्षा अधिक गोष्टी एकत्र आणून एक करण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
लहानसहान जनसमूहाचे एकीकरण केल्याने राज्यसंस्थांचा विकास होत जातो.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The act of making or becoming a single unit.
The union of opposing factions.