பொருள் : वीस आणि नऊ मिळून होणारी संख्या.
எடுத்துக்காட்டு :
तीसामधून एक वजा केले असता एकोणतीस उत्तर येते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : इंग्रजी महिन्यातील एकोणतिसाव्या दिवशी येणारी तारीख.
எடுத்துக்காட்டு :
पुढच्या महिन्याच्या एकोणतीसला श्यामा येत आहे.
ஒத்த சொற்கள் : एकोणतीस तारीख, २९, २९ तारीख