பொருள் : दहा अधिक नऊ मिळून होणारी संख्या.
எடுத்துக்காட்டு :
एकोणिसाचा वर्ग सांग
பொருள் : कोणत्याही इंग्रजी महिन्यात एकोणीसाव्या दिवशी येणारी तारीख.
எடுத்துக்காட்டு :
एकोणीसला रामचा वाढदिवस आहे.
ஒத்த சொற்கள் : एकोणीस तारीख, १९, १९ तारीख
பொருள் : दहा अधिक नऊ.
எடுத்துக்காட்டு :
पिशवीत एकोणीस आंबे आहेत