பொருள் : स्त्रीच्या नेसलेल्या लुगड्याच्या ओच्यात तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ इत्यादी घालतात ते पदार्थ.
எடுத்துக்காட்டு :
आम्ही सकाळपासून ओटी घेऊन देवळाच्या दारापाशी उभे आहोत.
பொருள் : बेंबीच्या खालचा व गुह्यांगाच्या वरचा भाग.
எடுத்துக்காட்டு :
माझे ओटीपोट दुखत आहे.
ஒத்த சொற்கள் : ओटीपोट
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :