பொருள் : सरळ रेषेत एकामागे एक किंवा एकाशेजारी एक असण्याची स्थिती.
எடுத்துக்காட்டு :
नाटकाची तिकिटे मिळवण्यासाठी लोक रांगेत उभे होते
ஒத்த சொற்கள் : रांग
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
ऐसी परम्परा जिसमें एक ही प्रकार की वस्तुएँ, व्यक्ति या जीव एक दूसरे के बाद एक सीध में हों।
राशन की दुकान पर लोगों की पंक्ति लगी हुई थी।பொருள் : लेखणीने लिहिलेली अक्षरांची पंक्ती.
எடுத்துக்காட்டு :
चार ओळीचे पत्र तरी लिही.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Text consisting of a row of words written across a page or computer screen.
The letter consisted of three short lines.