பொருள் : ओळखण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
माणूस संपूर्णपणे ओळखणे ही एक दुरापास्त गोष्ट आहे.
पाषाणकाळातच तांब्याची ओळख झाली.
ஒத்த சொற்கள் : ओळख
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The process of recognizing something or someone by remembering.
A politician whose recall of names was as remarkable as his recognition of faces.பொருள் : प्रत्ययाला येणारी गोष्ट अमुकच आहे असे जाणणे.
எடுத்துக்காட்டு :
मी त्यांना आधिपासूनच ओळखत होते.
ते खरे आहे का खोटे हे कसे ओळखावे?
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखादी व्यक्ती, वस्तू इत्यादींशी आधीच परिचित असणे.
எடுத்துக்காட்டு :
मी त्याला दहा वर्षांपासून ओळखत आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Be familiar or acquainted with a person or an object.
She doesn't know this composer.