பொருள் : धागा, दोरा इत्यादीच्या साहाय्याने एकत्र माळेत आणणे.
எடுத்துக்காட்டு :
तिने माळेत सोन्याचे मणी ओवले.
ஒத்த சொற்கள் : गुंफणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखाद्या वस्तुला किंवा त्या वस्तुच्या अनेक भागांना भोक पाडून त्यात दोरा घालणे.
எடுத்துக்காட்டு :
त्याने इकडे-तिकडे पडलेले कागद ओवले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कई वस्तुओं या किसी वस्तु के कई भागों को छेदकर उसमें रस्सी या तागा डालना।
उसने इधर-उधर बिखरे कागज़ो को नत्थी किया।Become joined or linked together.
yoke