பொருள் : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.
எடுத்துக்காட்டு :
गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे
चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.
ஒத்த சொற்கள் : एकांत, निर्जन, निर्मनुष्य, विजन
பொருள் : वनस्पती वा झाडे-झुडपे नसलेला (भूमी).
எடுத்துக்காட்டு :
शेवटी त्याने उजाड माळावर आपला तंबू ठोकला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जहाँ वनस्पति न हो (क्षेत्र)।
लगातर कई सालों तक बारिश न होने से यह क्षेत्र उजाड़ हो गया है।பொருள் : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.
எடுத்துக்காட்டு :
उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात.
एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.
ஒத்த சொற்கள் : उजाड, उध्वस्त, निर्मनुष्य, वस्तीरहित, वैराण