பொருள் : उपयुक्त किंवा उचित असण्याची अवस्था किंवा भाव.
எடுத்துக்காட்டு :
वस्तूची उपयोगिता त्याचे महत्व ठरवते.
ह्या प्रकल्पाची माहित सामान्य जनतेपर्यंत पोहण्यातच औचित्य आहे.
ஒத்த சொற்கள் : उपयुक्तता, उपयोगिता
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The quality of having the properties that are right for a specific purpose.
An important requirement is suitability for long trips.