பொருள் : सार्वजनिक वाहनात उतारूंना तिकीट देणे, चालकाला गाडी थांबवण्याचा वा चालू करण्याचा संकेत देणे इत्यादी कामे करण्यासाठी नेमलेली व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
बसमध्ये तिकीट देताना कंडक्टर त्या तिकिटावरील आकड्यांच्या कोष्टकातील ठरावीक आकड्यांवर छिद्रे पाडून देतो.
ஒத்த சொற்கள் : वाहक
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The person who collects fares on a public conveyance.
conductor