பொருள் : डोंगराची तुटलेली बाजू किंवा डोंगराच्या कडेचा सपाट उभा भाग.
எடுத்துக்காட்டு :
डोणागिरीचा कडा चढून तानाजीने कोंढाण्यावर हल्ला चढवला.
பொருள் : एखादे स्थान वा गोष्ट ह्यांच्या, पुढील व मागील ह्यांपेक्षा भिन्न असणार्या दोन बाजू अथवा कडा.
எடுத்துக்காட்டு :
पत्राची दुसरी बाजू पिवळी आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी स्थान या पदार्थ के वे दोनों छोर या किनारे जो अगले या पिछले से भिन्न हों।
पत्र का दूसरा पक्ष पीला है।An extended outer surface of an object.
He turned the box over to examine the bottom side.