பொருள் : अत्यंत रागावून वा मोठ्या आवाजात बोलणे.
எடுத்துக்காட்டு :
आमचे नाना त्याच्यावर कडाडले.
பொருள் : सहन होणार नाही वा झेपणार नाही इतक्या प्रमाणात वाढणे.
எடுத்துக்காட்டு :
वाहतुकदारांच्या संपामुळे भाज्यांचे भाव कडाडले.
பொருள் : गडगड आवाज करणे किंवा गर्जना करणे.
எடுத்துக்காட்டு :
आज मेघ गडगडत आहेत.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
To make or produce a loud noise.
The river thundered below.