பொருள் : विशिष्ट काम करण्याकरता शासनातर्फे नेमलेली मंडळी.
எடுத்துக்காட்டு :
आयकर कार्यालयात झालेल्या घोटाळ्याची शाहनिशा करण्यासाठी आयोग नेमले गेले.
ஒத்த சொற்கள் : आयोग
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A special group delegated to consider some matter.
A committee is a group that keeps minutes and loses hours.பொருள் : मध्यस्थी करणार्याला मिळणारी रक्कम.
எடுத்துக்காட்டு :
घर विकत घेतांना दहा टक्के दलाली द्यावी लागली
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
दलाल का पारिश्रमिक।
नया मकान खरीदते समय हमें दस प्रतिशत दलाली देनी पड़ी।The business of a broker. Charges a fee to arrange a contract between two parties.
brokerageபொருள் : एखाद्या पुरवलेल्या सेवेसाठी प्राप्त,एकत्रित किंवा मान्य झालेल्या निधीच्या टक्क्याच्या आधारे, वेतन व्यतिरिक्त दिले गेलेले शुल्क.
எடுத்துக்காட்டு :
कंपनीच्या कर्मचार्यांना ह्या महिन्यात दहा टक्के कमिशन मिळाले आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A fee for services rendered based on a percentage of an amount received or collected or agreed to be paid (as distinguished from a salary).
He works on commission.