பொருள் : एक ऋषी ज्यांची उत्पत्ती ब्रह्मदेवाचा सावलीतून झाली असे मानले जाते.
எடுத்துக்காட்டு :
कर्दम ह्यांचा विवाह देवहूती सोबत झाला होता जी स्वयंभुव मनू आणि शतरूपाची पुत्री होती.
ஒத்த சொற்கள் : कर्दम
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sage