பொருள் : दोन झाडांना एकजीव करण्यासाठी किंवा दुसर्या ठिकाणी तेच झाड लावण्यासाठी कापलेली फांदी.
எடுத்துக்காட்டு :
सीतेकडून मी गुलाबाची वेगवेगळ्या जातींची कलमे आणली आहेत.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : कायद्याच्या पुस्तकातील प्रत्येक नियम.
எடுத்துக்காட்டு :
खुनाच्या संदर्भात ३०२ हे कलम लावले जाते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : दोन झाडांना एकजीव करण्यासाठी किंवा दुसर्या ठिकाणी तेच झाड लावण्यासाठी त्या झाडाची फांदी कापून ती दुसरीकडे लावण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
कलमासाठी तिने गुलाबाच्या फांद्या आणल्या.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : डुकरांच्या केसांपासून केलेले रंगवण्याचे साधन.
எடுத்துக்காட்டு :
चित्र काढण्यासाठी मी बाजारातून कुंचले आणले.
ஒத்த சொற்கள் : कुंचला
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A brush used as an applicator (to apply paint).
paintbrushபொருள் : लाकूड इत्यादीपासून तयार केलेले लेखनाचे साहित्य जे शाईत बुडवून लिहिलेले जाते.
எடுத்துக்காட்டு :
विद्यार्थी बोरूच्या लेखणीने लिहित आहे.
ஒத்த சொற்கள் : लेखणी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :