பொருள் : मनात रेखाटलेले चित्र.
எடுத்துக்காட்டு :
रामाबद्दल माझी कल्पना फार वेगळी होती
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The ability to form mental images of things or events.
He could still hear her in his imagination.பொருள் : एखाद्या वेळी एखाद्या वस्तुला दुसरी एखादी वस्तू समजण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
अंधारात दोरी बघून माणिकला साप असल्याचा भास झाला.
ஒத்த சொற்கள் : आभास, भास, भ्रम, माया, मिथ्या आरोप
பொருள் : अशी वस्तू जी वास्तविक नसून कल्पनेद्वारा तिला मूर्त स्वरूप दिले आहे.
எடுத்துக்காட்டு :
काही लोकांनुसार भूत ही एक कल्पना आहे.
ஒத்த சொற்கள் : कल्पित वस्तू, काल्पनिक वस्तू
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह वस्तु जो वास्तव में न हो पर कल्पना द्वारा मूर्त की गई हो।
कुछ लोगों के अनुसार भूत एक कल्पना है।The formation of a mental image of something that is not perceived as real and is not present to the senses.
Popular imagination created a world of demons.