பொருள் : देऊळ, अंबारी, देव्हारा ह्य्ंच्या वरती बसवलेला लाकडी किंवा धातूचा कलशाकार भाग.
எடுத்துக்காட்டு :
महांकाळाच्या देवळावरचा कळस सोन्याचा आहे
ஒத்த சொற்கள் : कलश
பொருள் : एखादी गोष्ट किंवा कृती इत्यादीचे टोक.
எடுத்துக்காட்டு :
असभ्यपणाचा आता तर कहरच झाला.
ஒத்த சொற்கள் : कडेलोट, कहर, परमावधी, पराकाष्ठा, पराकोटी, शर्थ, शिकस्त
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The highest point of anything conceived of as growing or developing or unfolding.
The climax of the artist's career.