பொருள் : खिडकी, फट इत्यादीतून येणारा प्रकाशकिरणांचा झोत.
எடுத்துக்காட்டு :
लहान मूल कवडसा पकडण्याचा प्रयत्न करत होते.
பொருள் : परावर्तित प्रकाश.
எடுத்துக்காட்டு :
आरशाचे तुकडे घेऊन मुले समोरच्या भिंतीवर कवडसे पाडत होती.