பொருள் : हलगर्जीपणामुळे किंवा जाणीवपूर्वक गैरवाजवी कृत्य करणे.
எடுத்துக்காட்டு :
मी माझ्या निर्दोष पत्नीला त्यागण्याची चूक केली.
ஒத்த சொற்கள் : अपराध करणे, गुन्हा करणे, घोडचूक केली, चूक करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
गलत काम करना या लापरवाही से काम करना।
मैंने अपनी निर्दोष पत्नी को त्यागने की भूल की।