பொருள் : वाईट तेवढेच पाहणारी नजर.
எடுத்துக்காட்டு :
त्याच्या काकदृष्टीला व्यक्तींमधले गुण दिसणे कठीण आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
केवल बुराई देखने वाली दृष्टि।
उसकी काकदृष्टि से अच्छाई कैसे दिख सकती है।பொருள் : बारीकसारीक गोष्टीही पाहणारी दृष्टी.
எடுத்துக்காட்டு :
त्याच्या काकदृष्टीतून काहीही निसटत नाही.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
छोटी से छोटी बातों पर भी ध्यान देने वाली दृष्टि।
उसकी काकदृष्टि से कोई भी चीज नहीं छुपती।