பொருள் : अणकुचीदार टोक असलेला झाडाच्या फांदीवरील काडीसारखा भाग.
எடுத்துக்காட்டு :
माझ्या पायात खोलवर काटा रुतला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : माशाच्या शरीरातील हाड.
எடுத்துக்காட்டு :
मासा खाताना त्याच्या तोंडात काटा बोचला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मछली के शरीर के अंदर पाई जानेवाली काँटे जैसी अस्थि।
मछली खाते समय रामू के मुँह में काँटा चुभ गया।A bone of a fish.
fishboneபொருள் : अतिशय आनंद, भय इत्यादी विकारांच्या प्राबल्याने किंवा गारठ्याच्या जाणिवेमुळे अंगावरील उभा राहिलेला केस.
எடுத்துக்காட்டு :
मारेकर्याला समोर पाहून त्याच्या अंगावर काटा आला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : वजन मापण्याचे पारडी नसलेले किंवा एकाच पारड्याचे यंत्र.
எடுத்துக்காட்டு :
काट्यावर नेऊन या सामानाचे वजन करा.
ஒத்த சொற்கள் : वजनकाटा
பொருள் : विंचू इत्यादींचा, मागील बाजूस असणारा, दंश करणारा अवयव.
எடுத்துக்காட்டு :
विंचवाची नांगी धरली की त्याला सहज हातात उचलता येते.
ஒத்த சொற்கள் : नांगी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A sharp organ of offense or defense (as of a wasp or stingray or scorpion) often connected with a poison gland.
stingerபொருள் : कोणतीही टोकदार काट्यासारखी गोष्ट.
எடுத்துக்காட்டு :
फणसाला वरून काटे असतात पण आत गोड गरे असतात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
An iron spike attached to the shoe to prevent slipping on ice when walking or climbing.
climber, climbing iron, crampon, crampoonபொருள் : त्रिशुळासारखी अणकुचीदार पाती असलेला पाश्चात्त्य पद्धतीचा चमचा.
எடுத்துக்காட்டு :
काट्याने सर्वांना खायला जमत नाही.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Cutlery used for serving and eating food.
forkபொருள் : एखाद्या उपकरणाचा दर्शक जो परिमाण, अंक वा दिशा सूचित करतो.
எடுத்துக்காட்டு :
त्या घडाळ्याचे काटे फारच मोठे आहेत.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A slender pointer for indicating the reading on the scale of a measuring instrument.
needle