பொருள் : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.
எடுத்துக்காட்டு :
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
ஒத்த சொற்கள் : कर्ण, श्रवण, श्रवणेंद्रिय, श्रोत्र
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The sense organ for hearing and equilibrium.
earபொருள் : कानभर घालायचे एक कानातले.
எடுத்துக்காட்டு :
तिने नक्षी केलेले कान विकत घेतले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : श्रवणेंद्रियाचा चेहर्याच्या कडेला बाहेर दिसणारा भाग.
எடுத்துக்காட்டு :
कुत्र्याने आपले कान टवकारले.
ஒத்த சொற்கள் : कर्ण
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
श्रवणेंद्रिय का चेहरे के कोने पर बाहर दिखाई देने वाला भाग।
हल्की-सी आवाज सुनते ही कुत्ते के कान खड़े हो गए।பொருள் : दागिना घालण्यासाठी कानाला पाडलेले भोक.
எடுத்துக்காட்டு :
बरेच दिवस कानातले न घातल्याने कान बुजले.
பொருள் : तोफ किंवा ठासणीची बंदूक ह्यांतील दारू पेटविण्याची वात असते ते छिद्र.
எடுத்துக்காட்டு :
मराठ्यांनी तोफांच्या कानांत खिळे ठोकून तोफा निकामी केल्या.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
पुरानी चाल की तोपों, बन्दूकों आदि में कुछ ऊपर उठा हुआ और प्याली के आकार का वह गड्ढा जिसमें रंजक रखी जाती थी।
मराठों ने तोप की रंजकदानी में कीलें ठोंककर तोपों को बेकार कर दिया।பொருள் : ज्यात एखादी गोष्ट अडकवली जाते ते, एखाद्या वस्तूतील भोक.
எடுத்துக்காட்டு :
बैलगाडीच्या धुर्याची खीळ कानातून निघाली.