பொருள் : एखाद्या धार्मिक विधीसमयी एखाद्या देवी-देवता इत्यांनी ज्याचे कान कापून चढविले आहे तो बकरा.
எடுத்துக்காட்டு :
कान कापलेला बकर्याच्या मागे कुत्रे लागले आहेत..
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह बकरा जिसका कान किसी धार्मिक कृत्य के अवसर पर काटकर किसी देवी, देवता आदि को चढ़ा दिया गया हो।
कुत्ते कनकट्टे बकरे को दौड़ा रहे हैं।