பொருள் : आकाराने मध्यम हंसाएवढा, पाढऱ्या मानेचा काळा ढोक.
எடுத்துக்காட்டு :
कामऱ्या ढोकाची उंची सुमारे तीन फूट असते.
ஒத்த சொற்கள் : कांडेसूर, कामरा ढोक, कामऱ्या, कामऱ्या ढोक, काळा करढोक, काळा बगळा, काळा बुजा, काळा भुज्या, कृष्णवलाक, कोलदेव, कौरव, खुबळ, चनक, चिमणा ढोक, ढोक, बुजे, भुज्या
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :