பொருள் : गेलेली ऊर्जा, ताजेपणा इत्यादी पुन्हा प्राप्त करून देणारी प्रक्रिया.
எடுத்துக்காட்டு :
कोरड्या जमिनीचा पावसानंतर कायाकल्प झाला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The phenomenon of vitality and freshness being restored.
The annual rejuvenation of the landscape.பொருள் : वृद्ध शरीराला तारूण्य प्राप्त करून देण्याकरीता केलेला वैद्यकीय उपचार.
எடுத்துக்காட்டு :
श्रीधरने आपला कायाकल्प केला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The act of restoring to a more youthful condition.
rejuvenation