பொருள் : राजनियमानुसार दिलेली शिक्षा ज्यात अपराध्यास बंदिस्त ठिकाणी ठेवले जाते.
எடுத்துக்காட்டு :
त्याला तीन वर्षांचा कारवास झाला.
ஒத்த சொற்கள் : कैद
பொருள் : तुरुंगवासात रहाण्याचा शिक्षा.
எடுத்துக்காட்டு :
लाच घेतल्याच्या आरोपावरून राहूलला कारावास झाला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Putting someone in prison or in jail as lawful punishment.
imprisonment