பொருள் : औद्योगिक संस्थेतील अंमलबजावणी करणारी अधिकारी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
सुरेंद्र वर्मा एका मोठ्या सिमेंट कंपनीत कार्यकारी आहेत.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
विशेष रूप से कोई कार्य करने वाला व्यक्ति।
सुरेन्द्र वर्मा एक बड़ी सीमेंट कंपनी में कार्यकारी हैं।பொருள் : मुख्य अधिकारी किंवा शासन ह्यांच्याशी संबंधित असलेला.
எடுத்துக்காட்டு :
माझे काका कार्यकारी अभियंता आहेत.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :