பொருள் : एखादे काम करण्याची पद्धत.
எடுத்துக்காட்டு :
तुम्ही तुमच्या कार्यपद्धतीत थोडा बदल करा.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
काम करने की विधि।
आप अपनी कार्य-विधि में थोड़ा परिवर्तन लाइए।பொருள் : एखादे कार्य करण्याची पद्धती.
எடுத்துக்காட்டு :
आपल्याला ह्या कामात सुधारणा करण्यासाठी कार्यपद्धतीत बदल केला पाहिजे.
ஒத்த சொற்கள் : कार्यप्रणाली
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कोई काम करने की प्रणाली।
हमें इस कार्य में सुधार लाने के लिए कार्यप्रणाली में परिवर्तन करना होगा।