பொருள் : एखादे कार्य किंवा पदाचे उत्तरदायित्व किंवा एखाद्या कार्याच्या व्यवस्थापनाची पूर्ण जबाबदारी.
எடுத்துக்காட்டு :
राष्ट्रपतीने नवीन नियुक्त झालेल्या उपराष्ट्रपतींना त्यांचा कार्यभार सोपवला.
ஒத்த சொற்கள் : पदभार
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखाद्या व्यक्ती किंवा समुहाला सोपवलेले कार्य.
எடுத்துக்காட்டு :
ह्या विभागातील महाविद्यालयांचा कार्यभार सांभाळण्यासाठी बरेच कर्मचारी कार्यरत आहेत.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :