பொருள் : ज्याने वर्तमान,भूत आदींचा बोध होतो असे मिनिटे तास दिवस आदि परिमाणात मोजलेले अंतर किंवा गती.
எடுத்துக்காட்டு :
सध्याचा काळ हा धकाधकीचा आहे.
ஒத்த சொற்கள் : काळ, जमाना, वेळ, समय
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मिनटों, घंटों, वर्षों आदि में नापी जाने वाली दूरी या गति जिससे भूत, वर्तमान आदि का बोध होता है।
समय किसी का इंतजार नहीं करता।An amount of time.
A time period of 30 years.பொருள் : व्याकरणदृष्ट्या क्रिया कधी घडली वा घडते ह्याचा बोध करून देणारी क्रियापदाची उपाधी.
எடுத்துக்காட்டு :
काळचे तीन भेद मानले जातात.
ஒத்த சொற்கள் : काळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
(व्याकरण में) क्रिया का वह रूप जिससे उसके होने या किए जाने के समय का ज्ञान होता है।
मुख्य रूप से काल के तीन भेद होते हैं।A grammatical category of verbs used to express distinctions of time.
tense