பொருள் : ज्याच्या तोंडून निघालेली अशुभ गोष्ट खरी होते किंवा ज्याचे वाईट भाषण खरे होते असा.
எடுத்துக்காட்டு :
लोक म्हणतात की रोहन काळजिभ्या माणूस आहे कारण तो जे काही वाईट बोलतो तसे घडतेच.
ஒத்த சொற்கள் : काळ्या जीभेचा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जिसके मुँह से निकली हुई अशुभ बातें प्रायः होकर रहें।
लोग कहते हैं कि रोहण कलजिब्भा व्यक्ति है क्योंकि वह जो कुछ भी अशुभ कहता है, वह घटित हो जाता है।