பொருள் : अतिशय काळा असलेला.
எடுத்துக்காட்டு :
घरात काळाकुळकुळीत साप बघून राम खूप घाबरला.
ஒத்த சொற்கள் : काळाकभिन्न, काळाकिट्ट, काळाकुट्ट, काळाकुळकुळीत, काळाजर्द, काळाजहर, काळाठिक्कर, काळाढुस्स, काळाभोर, काळाशार
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जो अत्यधिक या बहुत काला हो।
काले-कलूटे आदमी को देखकर बच्चे डर जाते है।Extremely dark.
A black moonless night.