பொருள் : पाण्याच्या घागरी अथवा एखादा जड पदार्थ नेण्यासाठी बांबूच्या दोन टोकांना शिंक्याच्या रचनेप्रमाणे दोर्या बांधून त्यात घागरी बांधून नेण्याचे साधन.
எடுத்துக்காட்டு :
श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना कावडीत बसवून यात्रेला घेऊन गेला
ஒத்த சொற்கள் : कावड
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Support consisting of a wooden frame across the shoulders that enables a person to carry buckets hanging from each end.
yoke