பொருள் : काळ्या रंगाचा, लांबट व बळकट चोचीचा , मासे, कीडे खाणारा,कावकाव असा कर्कश शब्द करणारा एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
कावळा आपले घरटे नेहमी उंच झाडावर बांधतो
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Black birds having a raucous call.
crowபொருள் : तेल ठेवण्याचे चोच असलेले भांडे.
எடுத்துக்காட்டு :
कावळ्यातून तेल ओघळत नाही.