பொருள் : ज्या ठरावीक किमतीला एखादी गोष्ट विकतात ती किंमत.
எடுத்துக்காட்டு :
सध्या दूरध्वनीसेवेचे भाव वाढले आहेत
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Amount of a charge or payment relative to some basis.
A 10-minute phone call at that rate would cost $5.பொருள் : एखादी वस्तू वा सेवा विकत घेताना त्या बदल्यात द्यावा लागणारा पैसा.
எடுத்துக்காட்டு :
या पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The property of having material worth (often indicated by the amount of money something would bring if sold).
The fluctuating monetary value of gold and silver.பொருள் : एखाद्या वस्तूचे गुण, योग्यता किंवा त्याची उपयोगिता ज्या आधारावर तिचे आर्थिक मूल्य ठरवले जाते.
எடுத்துக்காட்டு :
हिऱ्याचे किंमत जोहरीलाच ठाऊक असते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The quality that renders something desirable or valuable or useful.
worthபொருள் : मानदंडानुसार एखाद्या वस्तू इत्यादीचे महत्त्व.
எடுத்துக்காட்டு :
नैतिक मूल्यांचा दिवसेंदिवस र्हास होत चालला आहे.
हल्ली माणसाची काहीच किंमत उरली नाही.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :