பொருள் : सततची होणारी बाचाबाची किंवा भांडण.
எடுத்துக்காட்டு :
रामू आपल्या दोन्ही मुलांना ओरडत म्हणाला की तुम्हा दोघांच्या किटकिटीने मी वैतागून गेलोय.
ஒத்த சொற்கள் : किटकिट
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
नित्य या बराबर होती रहने वाली कहा-सुनी या झगड़ा।
रामू ने अपने दोनों बच्चों को डाँटते हुए कहा कि मैं तुम दोनों की दाँता-किटकिट से तंग आ चुका हूँ।