பொருள் : स्वर्गातील एक उपदेव यांचे तोंड घोड्यासारखे असते.
எடுத்துக்காட்டு :
काही पुराणात किन्नरांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून मानली आहे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A deity worshipped by the Hindus.
hindu deityபொருள் : वाहनाची साफसफाई आणि चालकाला मदत करणारी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
किन्नर सकाळी-सकाळी ट्रकची साफसफाई करत आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वाहन की साफ-सफाई और चालक की मदद के लिए वाहन पर रहनेवाला व्यक्ति।
खलासी सुबह-सुबह ट्रक की साफ-सफाई कर रहा है।பொருள் : नाचगाण्याचा पेशा असलेली एक जाती.
எடுத்துக்காட்டு :
मोहनला किन्नर जातीविषयी जास्तीत जास्त जाणून घेण्याची इच्छा आहे.
ஒத்த சொற்கள் : किन्नर जाती
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
गाने-बजाने का पेशा करने वाली एक जाति।
मोहन किन्नर जाति के बारे में अधिक से अधिक जानने का इच्छुक है।(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jati