பொருள் : नैसर्गिक किंवा कृत्रिम पाणी पुरवठा असलेला पाण्याचा लहान साठा.
எடுத்துக்காட்டு :
देवळाबाहेरील कुंडात निर्माल्य टाकू नये
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
An excavation that is (usually) filled with water.
poolபொருள் : खोदलेला खड्डा वा माती अथवा धातूचे बनवलेले पात्र ज्यात होम करतात.
எடுத்துக்காட்டு :
राजा द्रुपदाची मुलगी द्रौपदी होमकुंडातून उत्पन्न झाली होती.
ஒத்த சொற்கள் : अग्निकुंड, यज्ञकुंड, हवनकुंड, होमकुंड
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मिट्टी अथवा धातु का बना हुआ पात्र जिसमें हवन करते हैं।
हवनकुंड को अच्छी तरह से सजाया गया है।