பொருள் : ज्याच्या आधारे पायाने अधू चालु शकतात अशी खाकोटीस घेण्याची काठी.
எடுத்துக்காட்டு :
पंधरा ऑगस्टच्या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते अपंगांना कुबड्या वाटण्यात आल्या
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A wooden or metal staff that fits under the armpit and reaches to the ground. Used by disabled person while walking.
crutchபொருள் : कुबड असलेली स्त्री.
எடுத்துக்காட்டு :
भीक मागणार्या कुबडीला मुले त्रास देत होती.
ஒத்த சொற்கள் : कुबडी स्त्री, कुब्जक, कुब्जा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह स्त्री जिसे कूबड़ हो।
बच्चे भीख माँग रही कुबड़ी को परेशान कर रहे हैं।