பொருள் : काख आणि कंबर यांच्यामधील बरगड्या असलेला शरीराच्या कडेचा भाग.
எடுத்துக்காட்டு :
मूल आईच्या कुशीत गुपचूप झोपून गेले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The side between ribs and hipbone.
flankபொருள் : शरीराच्या खांद्यापासून पायापर्यंतच्या एका बाजूवर झोपण्याची स्थिती.
எடுத்துக்காட்டு :
तो रात्रभर ह्या कुशीवरून त्या कुशीवर असा तळमळत होता.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :