பொருள் : एखाद्याच्या कृपेने किंवा उपकाराने समाधान पावलेला.
எடுத்துக்காட்டு :
देवाच्या कृपेने मी कृतार्थ जीवन जगत आहे.
ஒத்த சொற்கள் : कृतार्थ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : करायचे म्हणून ज्याच्याकरिता काही उरले नाही असा, केलेल्या कामाविषयी समाधान बाळगणारा.
எடுத்துக்காட்டு :
भारताला स्वातंत्र्य मिळालेले पाहून क्रांतिकारकांना कृतार्थ वाटले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :