பொருள் : केलेल्या उपकाराची जाण असलेला.
எடுத்துக்காட்டு :
कृतज्ञ राम त्यांचे उपकार आयुष्यभर विसरला नाही.
तुम्ही मला तुरूंगात जाण्यापासून वाचवले त्याबद्दल मी तुमचा कृतज्ञ आहे.
ஒத்த சொற்கள் : आभारी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :