பொருள் : जिथे पेय पदार्थ तसेच अल्पाहार मिळतो असे ठिकाण.
எடுத்துக்காட்டு :
जवळच्या उपाहारगृहात खूप गर्दी असते.
ஒத்த சொற்கள் : उपाहारगृह
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखादे लहानसे उपाहारगृह जिथे कॉफीसोबतच इतर पेये आणि अल्पोपाहार उपलब्ध असतो.
எடுத்துக்காட்டு :
काल आम्ही कॉफी कुटीरात वाट बघत बसलो होतो.
ஒத்த சொற்கள் : कॅफे, कॉफी कुटीर